मीरा भाईंदरमध्ये महायुतीच्या प्रचाराला दमदार सुरुवात विकास हाच आमचा मुख्य मुद्दा - आमदार प्रताप सरनाईक भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील शिवसेना , भाजप , रिपाई व मित्र पक्षांच्या महायुतीचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत एक दिलाने काम करतील आणि ओवळा माजिवडा व मीरा भाईंदर...
