वज्रेश्वरी : श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५ श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात. राष्ट्रीय...
