भिवंडी : श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती दुगाड फाटा भिवंडी येथे आज शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य हळदी-कुंकू समारंभास वसई विधानसभेच्या आमदार सौ.स्नेहा ताई दुबे पंडित यांची प्रमुख उपस्थित लाभली....











