विरार : सध्याच्या व्यवसायिक सिनेमाच्या दुनियेत, आधुनिक काळातील बाप-लेकीच्या नात्यातील एक वेगळाच पैलू दर्शविणारा सिनेमा म्हणून आपण “चाहूल” या नवीन प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाकडे पाहू शकतो. ग्रामीण आणि शहरी भागातील दुरावा कमी करत. गैरसमजुतीतून – समजुती...
मराठी भयपट “चाहूल” प्रदर्शनाच्या वाटेवर.
read more