विरारमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या. लाखोंचा माल हस्तगत. विरार (प्रतिनिधी ) : सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोरट्यास विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
भाजपाच्या षडयंत्राला व गोदी मीडियाच्या दबावाला सरकारने बळी पडू नयेः सचिन सावंत
भाजपाच्या षडयंत्राला व गोदी मीडियाच्या दबावाला सरकारने बळी पडू नयेः सचिन सावंत मुंबई, ( प्रतिनिधी ) गेल्या सहा वर्षापासून केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून देशात विरोधी पक्षाची सरकारे अस्थिर करणायाचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाचा वापर करून...
गोरेगाव (पूर्व ) येथील ओबेरॉय मॉलची महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली पाहणी
मुंबईतील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, राज्यशासनाने कोविड -१९ ची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्या अनुषंगाने गोरेगाव ( पूर्व ) येथील ओबेराँय मॉलला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उप महापौर अँड. सुहास वाडकर यांनी आज दि. २० मार्च २०२१ रोजी भेट देऊन कोविड...
वसईतील अनधिकृत बांधकामाच आणि मनसुखप्रकरणाचे कनेक्शन ठाण्यात.अविनाश जाधव.
वसईतील अनधिकृत बांधकामाच आणि मनसुख प्रकरणाचे कनेक्शन ठाण्यात.अविनाश जाधव. नालासोपारा : ( भाग्यश्री देसाई )वसई विरार मधील बांधकामाच आणि मनसुख प्रकरणाचे कनेक्शन ठाण्यात असून ठाण्यातील एका मंत्र्याला तुरुंगात जावे लागणार असल्याचा गौप्यस्फोट पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश...
मालमत्तांच्यागैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी मुंबईप्रमाणेफोटोपास पध्द्त सुरु करा – शिल्पा सिंग
नालासोपारा : मुंबई सारख्या शहरामध्ये सदनिका अथवा मालमत्तांचे व्यवहार करताना मालमत्ता पत्रकाचे म्हणजेच फोटो पास महत्व सर्वानाच माहीत आहे. या प्रॉपर्टी कार्ड मुळे मालमत्तांचे व्यवहार हे पारदर्शी होत असून प्रॉपर्टी टॅक्स मधून मिळणारा महसुल देखील...
वसई विरार मधील स्थानिक फेरीवाल्यांना ओळखपत्र कधी मिळणार. ?
नालासोपारा : ( हितेश गायकवाड ) वसई विरार मध्ये दिवसेंदिवस फेलीवाल्यांची संख्या वाढत असून पालिकेच्या उदासीन धोरणामुळे स्थानिक फेरीवाले ओळखपत्रापासून वंचित राहिले आहेत.त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील होत आहे. वसई विरार मध्ये पालिकेने स्थानिकांना प्राधान्य देवून...
नालासोपाऱ्यात रिक्षाचालकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या.
नालासोपारा : कर्जबाजारी झाल्याने सुसाट रिक्षा चालवून रिक्षावरील ताबा सुटून रिक्षा नालासोपारा पश्चिमेकडील बौद्ध स्तूपा जवळील तलावात जावून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी...
वालीव पोलीस ठाण्यासमोरील जप्त वाहने ३५ वाहने भस्मसात, जप्त वाहनांचा मुदा ऐरणीवर. वाहनांचा लिलाव करण्याची गरज
नालासोपारा : (तोरा नाग ) वसई पूर्वेकडील वालीव पोलीस ठाण्यासमोरील वाहनांना दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीत ३ चारचाकी वाहने, ३२ मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वसई पोलीस ठाण्यातील जप्त वाहने भंगारात...
नालासोपाऱ्यात महिलेवर सामूहिक बलात्कार,तीन नराधमांना अटक.
नालासोपाऱ्यात महिलेवर सामूहिक बलात्कार,तीन नराधमांना अटक. नालासोपारा : नालासोपाऱ्यात एका विवाहित महिलेवर घरात शिरून तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून नालासोपारा पोलिसांनी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या...
शेताच्या बांधावर जाऊन टीडीसी बँकेचे कर्ज वाटप.
विरार : कोरोना च्या महामारीत जगाची आर्थिक घडी विस्कटली असताना, तसेच अनेक बँका शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज देण्यास राजी नसताना मात्र ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके शेतकऱ्यांबाबत आपुलकी जपत त्यांना "बँक शेतकऱ्यांच्या बांधावर" असा अनोखा उपक्रम बँकेचे अध्यक्ष राजेंद्र...