महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे आंतरजिल्हा एसटी वाहतूक सुरू करा - मराठी एकीकरण समितीची मागणी मिरारोड : महाराष्ट्र राज्यात शासकीय सार्वजनिक आंतरजिल्हा वाहतूक व्यवस्था कोव्हिड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुरक्षितता बाळगण्यासाठी बंद ठेवलेली आहे....
गरजू माध्यमकर्मींना तातडीने जीवनावश्यक वस्तूंची मदत करा- एनयुजे महाराष्ट्र. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,सर्व पालकमंत्री यांना मदतीसाठी निवेदन
गरजू माध्यमकर्मींना तातडीने जीवनावश्यक वस्तूंची मदत करा- एनयुजे महाराष्ट्र. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,सर्व पालकमंत्री यांना मदतीसाठी निवेदन मुंबई - एनयुजे इंडिया शी संलग्न असणाऱ्या नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या वतीने...
अपर पोलीस अधीक्षक सागर यांनी जपली सामाजिक बांधिलकी,मुलाच्या वाढदिवसाचा खर्च दिला मुख्यमंत्री सहायता निधीला.
अपर पोलीस अधीक्षक सागर यांनी जपली सामाजिक बांधिलकी,मुलाच्या वाढदिवसाचा खर्च दिला मुख्यमंत्री सहायता निधीला. नालासोपारा : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून वसईचे अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे नेहमी नवनवीन सामाजिक संदेश आपल्या कृतीतून देत असतात....
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला हजारोंची मदत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला हजारोंची मदत. नालासोपारा : नालासोपारा पूर्व ह्या भागातील सालसार पार्क "अ" सहकारी गृहनिर्माण संस्थेने कोरोनो च्या प्रादुर्भावाने झालेले नुकसान आणि भविष्यातील त्याचे दिसणारे परिणाम ह्याचा सारासार विचार करून, त्यांच्या...
वसई विरार पालिकेत चमेकेगिरी वर आयुक्तांची टाच.
वसई विरार पालिकेत चमेकेगिरी वर आयुक्तांची टाच, नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डी.गंगाधरन यांनी वसई विरार पालिकेच्या कर्मचारी अधिकारी यांच्या चमकेगिरी वर टाच आणली असून परिपत्रक महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या...
सोशल डिस्टन्स चे तीनतेरा वाजवणाऱ्या विरोधात कारवाई करण्यास नालासोपारा पोलीस असमर्थ.
नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील पानबाई इमारती मधील काही रहिवाशी सोशल डिस्टन्स चे तीन तेरा वाजवत असल्याची तक्रार नालासोपारा पोलीस ठाण्यात केल्याने एका कुटुंबातील महिलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे सोशल डिस्टन्स चे तीनतेरा वाजवणाऱ्या विरोधात कारवाई करण्यास...
वाल्मिकी धर्म समाजच्या वतीने २५० नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचा पुढाकार.
वाल्मिकी धर्म समाजच्या वतीने २५० नागरिकांना जीवनावश्यक वस् तूंची मदत. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचा पुढाकार. नालासोपारा : टाळेबंदीचे काळात सगळ्यात जास्त गरजेचे आहे ती जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता! सरकारचे माध्यमातून धान्यपुरवठ्यासाठी नियोजन केले जात आहे....
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र – जिल्हा पालघर च्या समन्वयाने मदत सुरू पालघर जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांची तत्काळ मदत
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र - जिल्हा पालघर च्या समन्वयाने मदत सुरू पालघर जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांची तत्काळ मदत पालघर - नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या समन्वयातून महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात मदतीचा ओघ चालू आहे. एनयुजे महाराष्ट्र अध्यक्षा...
नालासोपाऱ्यातील त्या मजुरांना सिद्धार्थ ठाकूर यांंची मदत एन यु जे एम च्या आवाहनाला ठाकुरांचा प्रतिसाद!
नालासोपाऱ्यातील त्या मजुरांना सिद्धार्थ ठाकूर यांंची मदत एन यु जे एम च्या आवाहनाला ठाकुरांचा प्रतिसाद! नालासोपारा : (अदिती खडसे ) नालासोपारा पश्चिमेकडील फन फियेस्टा च्या पाठीमागे ४० ते ४५ मजुरांच्या झोपड्या असून त्यांचा धान्यसाठा संपत आल्याने त्यांना धान्याची नितांत...
पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा : शीतल करदेकर
पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा : शीतल करदेकर जालना : महाराष्ट्रात पत्रकारिता करीत असतांना पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यात गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्याने या गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस महाराष्ट्रच्या...