ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
राज्य
वसईत तिवरांची केली जातेय कत्तल, प्रशासन करतेय गुन्हे दाखल.पुढील कारवाई झिरो.

वसईत तिवरांची केली जातेय कत्तल, प्रशासन करतेय गुन्हे दाखल.पुढील कारवाई झिरो.

वसई : वसईत अनेक ठिकाणी भूमाफियांनी तिवरांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. प्रशासन फक्त गुन्हे दाखल करून आम्ही पर्यावरणाचे रक्षक असल्याचे भासवले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कारवाई शून्य केली जात असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समिती चे समन्वयक समीर वर्तक...

read more
पालघर नगरपरिषदेत महायुतीचा  विजय.गड आला पण सिंह गेला.

पालघर नगरपरिषदेत महायुतीचा विजय.गड आला पण सिंह गेला.

पालघर : पालघर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने १९ जागांवर निर्विवाद विजय मिळवला असला तरी महायुतीचा गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. सोमवारी नगरपरिषदेच्या २६ जागांचे निकाल जाहीर झाले. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ.उज्ज्वला केदार काळे यांचा...

read more
राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

बीड : परळी नगरपरिषदेच्या माजी नगरसेवकाची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. परळी येथील उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची तलवारीनं सपासप वार करून हत्या करण्यात आली. पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू...

read more