पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत चिकू पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन पालघर : पालघर जिल्हयात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना चिकू हि योजना पिकांसाठी राबविण्यात येत असून...











