कांदिवली पोईसर जिमखाना येथे १९वा उत्तर मुंबई क्रिडा महोत्सवआयोजित करण्यात आले होते. या महोत्सव मध्ये रत्नागिरी जिल्यातील पडवे गावची कन्या कु. अस्मि सुहास जोशी. हिने २ सुवर्ण पदक 🥇 व १ कांस्य 🥈 पदकांची कमाई केली आहे. अस्मि ने उंच उडी, ४*१०० रिले मध्ये सुवर्ण पदक...











