कांदिवली पोईसर जिमखाना येथे १९वा उत्तर मुंबई क्रिडा महोत्सव
आयोजित करण्यात आले होते. या महोत्सव मध्ये रत्नागिरी जिल्यातील पडवे गावची कन्या कु. अस्मि सुहास जोशी. हिने २ सुवर्ण पदक 🥇 व १ कांस्य 🥈 पदकांची कमाई केली आहे. अस्मि ने उंच उडी, ४*१०० रिले मध्ये सुवर्ण पदक आणि
लांब उडीमध्ये कांस्य पदकची कमाई केली आहे. अस्मिच्या या कामगिरीवर रत्नागिरी जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे..
How to Evaluate Information Found Online
The internet makes it possible to find guidance, research, news, and public records within seconds. Yet speed does not guarantee accuracy. A...



