नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार तथा संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे...
