नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार तथा संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्यवान यशवंत रेडकर याचं २५३ वे व्याख्यान रविवार ३१ मार्च २०२४, सायंकाळी ४.०० वाजता स्थळ: हाई स्ट्रीट कॉन्फरन्स हॉल, तळमजला, रेल्वे तिकीट काऊन्टर जवळ, वसई (पूर्व) येथे होणार आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.
मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...