रासपच्या मेळाव्याला वसई –पालघर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते जाणार. नालासोपारा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुंबई येथे शिवाजी पार्कवर दि.२५ ऑगस्ट रोजी महामेळावा घेण्यात येणार असून वसई विरार सह पालघर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज...
