https://youtu.be/nNNnVMPGAL8 विरार : बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ, नगरसेवक संघटक सचिव अजीव पाटील, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत आयोजित युवा आमदार दहीहंडी उत्सव २०१९ च्या हंडीची सर्वत्र चर्चा होताना दिसत असून राउत कोणाची राजकीय हंडी फोडतात...










