नालासोपारा : ( स्नेहा विश्वकर्मा ) नालासोपाऱ्यात वैद्यकीय विजा घेऊन मॅफेड्रॉन ड्रग्स तस्करी करणाऱ्या विदेशी महिलेला नार्कोटिक्स शाखेच्या पथकाने विदेशी महिलेसह एका रिक्षा चालकास अटक करून त्यांच्याकडून सुमारे एक कोटीहून जास्त किमतीचा ट्रक्स जप्त केला आहे पुढील तपास...











