शेतकरी बांधवांनी पीक कर्जा साठी अर्ज करावे. जिल्ह्यात एकही शेतकरी पीक कर्जा पासून वंचित राहणार नाही. डॉ.शिंदे, मनरेगा योजनेतंर्गत २५४८ कामे सुरु असून त्यावर ६०,४६१ मजूर उपस्थित. जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे पालघर: (वीणा देसाई ) जिल्ह्यात एकूण १.४६ लाख खातेदार...











