विरार : विरार मराठी व्यापारी मंडळ पुरस्कृत श्री स्वामी समर्थ विवाह मंडळ आयोजित वधु-वर मेळावा रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ०७ वाजता. हिंदु समाज मंडळ हॉल, टोटाले तलाव, नगरपालिका वाचनालय ,विरार पूर्व येथे घेण्यात येणार असून हा मेळावा...











