नालासोपारा : मुंबई सारख्या शहरामध्ये सदनिका अथवा मालमत्तांचे व्यवहार करताना मालमत्ता पत्रकाचे म्हणजेच फोटो पास महत्व सर्वानाच माहीत आहे. या प्रॉपर्टी कार्ड मुळे मालमत्तांचे व्यवहार हे पारदर्शी होत असून प्रॉपर्टी टॅक्स मधून मिळणारा महसुल देखील...

नालासोपारा : मुंबई सारख्या शहरामध्ये सदनिका अथवा मालमत्तांचे व्यवहार करताना मालमत्ता पत्रकाचे म्हणजेच फोटो पास महत्व सर्वानाच माहीत आहे. या प्रॉपर्टी कार्ड मुळे मालमत्तांचे व्यवहार हे पारदर्शी होत असून प्रॉपर्टी टॅक्स मधून मिळणारा महसुल देखील...
नालासोपारा : ( हितेश गायकवाड ) वसई विरार मध्ये दिवसेंदिवस फेलीवाल्यांची संख्या वाढत असून पालिकेच्या उदासीन धोरणामुळे स्थानिक फेरीवाले ओळखपत्रापासून वंचित राहिले आहेत.त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील होत आहे. वसई विरार मध्ये पालिकेने स्थानिकांना प्राधान्य देवून...
नालासोपारा : कर्जबाजारी झाल्याने सुसाट रिक्षा चालवून रिक्षावरील ताबा सुटून रिक्षा नालासोपारा पश्चिमेकडील बौद्ध स्तूपा जवळील तलावात जावून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी...
नालासोपारा : (तोरा नाग ) वसई पूर्वेकडील वालीव पोलीस ठाण्यासमोरील वाहनांना दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीत ३ चारचाकी वाहने, ३२ मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वसई पोलीस ठाण्यातील जप्त वाहने भंगारात...
नालासोपाऱ्यात महिलेवर सामूहिक बलात्कार,तीन नराधमांना अटक. नालासोपारा : नालासोपाऱ्यात एका विवाहित महिलेवर घरात शिरून तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून नालासोपारा पोलिसांनी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या...
विरार : कोरोना च्या महामारीत जगाची आर्थिक घडी विस्कटली असताना, तसेच अनेक बँका शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज देण्यास राजी नसताना मात्र ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके शेतकऱ्यांबाबत आपुलकी जपत त्यांना "बँक शेतकऱ्यांच्या बांधावर" असा अनोखा उपक्रम बँकेचे अध्यक्ष राजेंद्र...
नालासोपारा : वसईतील रानगाव ग्रामपंचायतीस भाजपा वसई रोड मंडळाकडून मास्क, आर्सेनिक अलब्म गोळ्या, फेस शिल्ड रानगाव ग्रामपंचायतच्या सरपंच यांच्याकडे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या विशेष उपस्थित सुपूर्त करण्यात आल्या.तसेच कोरोना काळात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या आशा...
विरार ... वसई विरार महानगरपालिका होऊन दहा वर्षे उलटून गेली तरी वसई-विरार महानगरपालिकेला अद्याप अचूक समन्वयासाठी जनसंपर्क अधिकारी नव्हता. नवनियुक्त पालिका आयुक्त डी गंगाथरन यांनी 4 जून 2020 रोजी पत्रकार परिषद बोलावली होती, मात्र या पत्रकार परिषदेला प्रमुख व...
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील दुबे इस्टेट परिसरातील रेल्वे कंपाऊंड भिंतीलगत च्या वसई-विरार महानगरपालिकेच्या नाल्यावरील बंद अवस्थेतील २७ अनाधिकृत टपऱ्या जमीनदोस्त केल्या असून यामुळे वसई विरार कारांना रेल्वे स्टेशन वर जाताना मोकळा रस्ता मिळणार असून नालेसफाईचा अडथळा...
विरार (वीणा देसाई )कोरोनाशी सुरू असलेला सामना जिंकण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. या सामन्यातील प्रत्येक खेळाडू आपली भूमिका ओळखून ती चोख बजावत आहे. या सामन्याच्या क्रीडांगणाची व्याप्ती रस्त्यापासून घरापर्यंत आहे. पण आता या सामन्यात खऱ्याखुऱ्या...