राठोड यांच्या ऐतिहासिक महाराष्ट्र दौऱ्याला वसईतून सुरवात. वसई : माजी वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात नरवीर चिमाजी अप्पांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वसईतून देवीपाडा (तांडा) बंजारा पाडा व घाटीआळी, वसई येथून केली. यावेळी पत्रकार परिषदेत...











