वसई (प्रतिनिधी ) : मुबई येथील लाईट ऑफ लाईफ संस्थेने आयोजित केलेल्या ऑनलाईन लाईट ऑफ लाईफ - आनंदो शाळा सक्षमीकरण शिक्षण महोत्सवात ३२ जिल्ह्यातून रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या शिक्षिका स्मिता पाटील यांनी उत्कृष्ट अभिप्राय मध्ये बाजी मारली...











