खाकी वर्दितली दर्दी, वृद्धाश्रमातील आई .... म्हणाली माझा बबन आला. -वसंत लब्देनालासोपारा : ( भाग्यश्री देसाई ) एरवी पोलिसांना शिव्याशाप देणारे आपण पाहत असलो तरी खाकी वर्दितली दर्दी नालासोपाऱ्याच्या वृद्धाश्रमात पाहायला मिळाली.जेव्हा मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे...











