नालासोपारा : (तोरा नाग ) वसई पूर्वेकडील वालीव पोलीस ठाण्यासमोरील वाहनांना दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीत ३ चारचाकी वाहने, ३२ मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वसई पोलीस ठाण्यातील जप्त वाहने भंगारात...










