
भाईंदर : भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या भाजपाच्या मीरा भाईंदर गीता जैन यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे दरम्यान, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे भाजपा पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी भाजपाचा राजीनामा दिला असल्याचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.